तलवार
तलवार
1 min
12K
आहे मी इमानदार म्हणून
माझ्यासोबत माझे यार
तु बईमान म्हणून तुझ्यासोबत
यायला ना कोणी तयार
मला तुझ्यासारख्या नागिनीची
गरज नाही
माझे यार आहेत माझ्यासाठी
तलवार.....