STORYMIRROR

kalpana dhage

Others

3  

kalpana dhage

Others

स्वप्नपूर्ती

स्वप्नपूर्ती

1 min
298

आठवणींचा हा खजिना 

साठवणीच्या गाठोड्यात 

राहिला नाही पडून खास 

करून त्याचा पाठपुरावा 

नव निर्मिती चा अनुभव आज 

पीक मळ्यात उभे 

पाहून धन्य झाले आज

स्वप्नपूर्तीच्या आनंदात


साहित्याला गुण द्या
लॉग इन