STORYMIRROR

Prof. Dr.Sadhana Nikam

Others

3  

Prof. Dr.Sadhana Nikam

Others

स्वप्नाच्या पंखावर

स्वप्नाच्या पंखावर

1 min
406

स्वप्नाच्या पंखावर

उमेदीच्या तरंगावर

मन डुलतय

वाऱ्याच्या झोक्यांवर


स्वप्नाच्या पंखावर

उमेदीच्या तरंगावर

मन डुलतय

भावनांच्या लाटांवर


स्वप्नाच्या पंखावर

उमेदीच्या तरंगावर

मन डुलतय

प्रतिक्षेच्या वाटेवर


स्वप्नाच्या पंखावर

उमेदीच्या तरंगावर

मन डुलतय

शब्दांच्या लहरीवर


स्वप्नाच्या पंखावर

उमेदीच्या तरंगावर

मन डुलतय

अक्षरांच्या वेलीवर


स्वप्नाच्या पंखावर

उमेदीच्या तरंगावर

मन डुलतय

आशेच्या किरणांवर


प्रा.डॉ.साधना निकम

९४२२२२२११२







Rate this content
Log in