STORYMIRROR

Manisha Joshi

Others

3  

Manisha Joshi

Others

स्वच्छंद पक्षाप्रमाणे

स्वच्छंद पक्षाप्रमाणे

1 min
376

स्वच्छंद पक्षाप्रमाणे

मुक्त जगावे 

रूढी परंपरा झुगारून

स्वत:ला हवे तसे

लोक काय म्हणतील

याचा विचार सोडून

स्वत:चा आनंद शोधत

मुक्तपणे 


Rate this content
Log in