STORYMIRROR

Durga Deshmukh

Others

3  

Durga Deshmukh

Others

स्वागत

स्वागत

1 min
27

 प्रेमात धुंद

हातात तुझा हात

सोबत साथ


 पाऊल आला

श्रावणातल्या सरी

भिजली दरी


 आभाळ आल

ढगांची झाली दाटी

पावसासाठी


 समोर दिसे

मनोमनी ग हसे

मनात ठसे


 स्वागत तुझे

पायघड्या पडल्या

बागा झडल्या


 हृदयी बसला

मनात ग ठसला

गाली हसला


Rate this content
Log in