सूर्योदय
सूर्योदय
1 min
645
निसर्गाची
कलाकृती
मनोहारी
शिल्पकृती.....१
पहाटेचे
धुके छान
डोंगरावर
शुभ्रपान......२
सूर्योदय
नव वर्ष
एकवीस
मनी हर्ष.......३
उंचावर
उभा पहा
सभोताल
दृष्य अहा.......४
किरणाच्या
प्रकाशाने
सृष्टी पहा
आनंदाने........५
उंच उंच
डोंगराचे
कडे छान
निसर्गाचे.......६
दऱ्या खोऱ्या
प्रकाशल्या
किरणांनी
उजळल्या.......७
नभांगण
चमकले
सूर्य देव
उगवले.....८
