STORYMIRROR

Prashant Shinde

Others

2  

Prashant Shinde

Others

सुंदर छान मंगळवार...!

सुंदर छान मंगळवार...!

1 min
121

सुं ठे वाचून खोकला जावा

द मा विकार हद्दपार व्हावा

र ग अंगीची टीकून रहावी

छा न छान जीवन सरावे

न सते ताप जीवनास नसावे

मं गल मंगल सारे घडावे

ग णगोत सारे

मित्रपरिवारासह सुखी व्हावे

ल वकल भाग्योदय पहावे

वा ट पहाणे नशीबी नसावे असे

र म्य मनोहर जीवन सर्वांना मिळावे...!

मंगळवार सुखमय होवो...!!!


Rate this content
Log in