STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

3  

Sanjana Kamat

Others

सुखाची सरी

सुखाची सरी

1 min
222

सुखाची सरी 

क्षणात येऊनी जाई

कळलंच नाही

का? असते त्याना घाई


सुख येते धावूनी

घेरे ओजंळ भरून

सुखाची सरी

बंधन तोटी सारी


सुखाची सरी 

सुखद अनुभव देती

ओढ तुझ्या भेटीची

मनात प्रेम दाटती



साहित्याला गुण द्या
लॉग इन