STORYMIRROR

Shobha Wagle

Others

3  

Shobha Wagle

Others

स्त्रीच तिची शत्रू

स्त्रीच तिची शत्रू

1 min
264

शिक्षित झाली नारी आज 

सर्वत्र तिचा उत्कर्ष दिसे

ती करी बरोबरी पुरुषांशी 

परि स्वत:च न्युनगंडात फसे.


पेराल जसे उगवेल तसे 

संस्कार बीज मुलांत रुजते

मातेच्या हाती देशहीत तर

स्त्री-भ्रूण उदरी का मरते?


Rate this content
Log in