STORYMIRROR

Tanvi Raut-Mhatre

Others

3  

Tanvi Raut-Mhatre

Others

सोबत

सोबत

1 min
681


तुला पाहता मी हरवून गेली

माझी मी मलाच विसरून गेली....

तुझी ती चाहूल मनाला व्याकुळ करून गेली

तुझी नि माझी ती भेट मनाला आठवण देऊन गेली....

वेडावलेलं मन तुझ्याच भोवती फिरे तू असे दूर कुठे तरी जवळ भासवे....

आहेच नाते अपुले अतूट क्षणोक्षणी चालते साथ....

अशीच राहील सोबत एकमेकात एकमेकात.....


Rate this content
Log in