STORYMIRROR

Pakija Attar

Others

4  

Pakija Attar

Others

संतभूमी

संतभूमी

1 min
180

जन्म घेता गावच्या घरी

सनई-चौघडे वाजे दारी


काकड आरती ऐके कानी

पालखीचे आगमन होई दारी


लक्ष्मीचे पाऊल पडते घरी

आनंदी आनंदी असे घरीदारी‌ 


नामाचा गजर गावच्या घरी

संत भूमी पावन गावच्या दारी


Rate this content
Log in