STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

3  

Sanjana Kamat

Others

संसार(हायकू)

संसार(हायकू)

1 min
231

अरे संसार

मिलनाचा ग खेळ

जीवाचा मेळ


ह्या भावनांचा

कर थोडा विचार

प्रपंच सार


सुख प्रेमळ

फुलते घरदार

हेच संस्कार


उन्ह,सावळ्या

खेळाचा हा संसार

कधी मोहर


क्षण भंगूर

टिप आनंद क्षण

हेच जीवन


साहित्याला गुण द्या
लॉग इन