STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

संगीत

संगीत

1 min
148

संगीतात दडले रहस्य 

या बहुमूल्य जीवनाचे 

ऐकुनी मधुर गाणी 

उलगडे जीवन गाणे सुखाचे 


संगीताने दिला या 

खचल्या मनाला आधार 

संगीताच्या सहाय्याने

होईल मनाची नौका पार 


साहित्याला गुण द्या
लॉग इन