STORYMIRROR

Shubham Yerunkar

Others

3  

Shubham Yerunkar

Others

शून्यातून विश्व...

शून्यातून विश्व...

1 min
11.6K


शून्यातून विश्व निर्माण करायचं

तरच तुमचं कार्य पुढे चालत


जग काय म्हणेल म्हणून

रडत बसायचं नाही


पडलेल्या माणसाला हसायचं नाही

उलट सुलट त्यालाच न्याय देवू


जग काय असतं हे बाहेर पडून

दुसऱ्यांना दाखवायचं असतं


परमार्थाच्या मार्गांनी गेलात

तर जग शुन्य दिसू लागतं


शून्यातून विश्व बघण्याचे

कार्य करायचे असते



Rate this content
Log in