STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

शनिवार सुप्रभात..!

शनिवार सुप्रभात..!

1 min
168

शनिवार सुप्रभात..!

श नी मारुतीचे महत्व फार

नि त्य भित्यापाठी मोठा खार

वा टते विचार व्हावा सारासार

र सरसत्या तारुण्यास का भडीमार ?

सू चिर्भूत सद्विवेकाची

प्र थम धरावी सदा कास

भा ळी भाग्य रेखण्या

त त्पर सज्ज असावे श्रमण्यास..!


Rate this content
Log in