STORYMIRROR

SNEHA NALAWADE

Others

3  

SNEHA NALAWADE

Others

शब्द...

शब्द...

1 min
219

शब्द म्हणजे की काय तर 

मनातून आले अणि ओठातून निघाले

कुणाच्या मनात घर करून गेले तर 

कुणाच्या मनालाच दुखावले 

हा फ़क़्त शब्दांचा खेळ

नाही तर सगळ व्यर्थ

जपूण वापरले तर आठवणी ठरतात

नाही तर तेची माती होती 

नात्यामध्ये जर प्रेम आपूलकी हवी असल तर

शब्द जपूण वापरा नाही तर काही च हाती नाही लागनार 

ना आपली दुखावली मानसे ना पण कारण 

कूठे ना कूठे त्यांच्या आयुष्यला काहीच अर्थ नसतो 

पैसा खुप कमवाल पण तेचा काय उपयोग

जर हका ची मानसे नसतिल ? 

प्रेम विकत घेता येत नाही 

ते शब्दाने कमवा लागतो 

ती ओढ असावी लागती तरच जगण्याला अर्थ आहे 

शब्दा तून कमी डोळयातून जास्त बोला 

मनापर्यंत पोहचत पोहचलस पाहिजे....



Rate this content
Log in