SNEHA NALAWADE
Others
मन जुळल की प्रेम आपोआप होत
पण त्यासाठी आधी मनाने एकत्र यायला पाहिजे
त्या शिवाय हे शक्य नाही
प्रेम का आकर्षण साव ते मनाने व मनापासुन करावे
जिथे खरच प्रेम असत तिथे कुठला ही हेतु नसतो
असत ते फ़क़्त प्रेम
जिथे खर मन जुळत....
जीवन गीत
शब्द...
नाते...
आपली...
माणूस
विश्वास
प्रेम
मन...