Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

SNEHA NALAWADE

Others

3  

SNEHA NALAWADE

Others

आपली...

आपली...

1 min 305 1 min 305

आयुष्य म्हणल की

खूप लोक येतात व निघून पण जातात 

त्यातली मोजकी अशी माणस असतात

जे आयुष्य भर सोबत असतात 

ज्यांचे असन आपल्यासाठी खूप मोलाच असतात

व आपण त्यांच्या शिवाय जगू शकत नाही 

अशी माणसे भेटायेला पण नशीब लागत 

ज्यांच्या सोबत आयुष्य हसत खेळत निघून जाईल... 

Rate this content
Log in