नाते...
नाते...

1 min

215
नाते म्हणजे काय तर...
जिथे शब्द कमी अणि विश्वास जास्त
जिथे बोलने कमी अणि डोळयात बोलने जास्त
जिथे मन न बोलता ओळखत
जिथे आवाजा वरून आपण कसे आहोत हे ओळखत
जिथे नजरतून बोलन होता अणि मना परंत पोहचत
अस जर एक पण असेल ना तर तुमही नशीब वान आहात...