STORYMIRROR

SNEHA NALAWADE

Others

3  

SNEHA NALAWADE

Others

माणूस

माणूस

1 min
464

माणूस कसा आहे हे तेच्या बोलण्यावरून कळत 

तो लिहतो कसा हे तेच्या लेखनीवरून कळत 

पण तो माणूस म्हणून कसा आहे हे तेच्या स्वभावावरून कळत असत 

पण काही असू आपण आपल काम करत राहायच 


साहित्याला गुण द्या
लॉग इन