शायरी
शायरी
1 min
170
दोस्तांची आठवण होताच
बालपणीचा काळ जागवला
मोगऱ्याच्या सुगंधासारखा
बालपणाचा दरवळ पसरला
दोस्तांची आठवण होताच
बालपणीचा काळ जागवला
मोगऱ्याच्या सुगंधासारखा
बालपणाचा दरवळ पसरला