प्रियंका ढोमणे
Others
रोजच पोटासाठी दारोदारी फिरतात
नाही त्यांना कुणाचाच आधार
निघुन चाललं बालपण त्यांचं
कधी शिक्षण यांचं घडणार,
कधी भावी पिढी दिसून येणार
शायरी
मोगरा
साथ मला देशील...
सावली तुझी
मिठीत तुझ्या ...
प्रेमाचं स्वप...
आयुष्याच गणित