प्रियंका ढोमणे
Others
कधीतरी मन नाराज होते
क्षणातच डोळ्यांना त्याची जाणीव होते
येतातच मग हळुवार डोळ्यांतून धारा
जेव्हा आपली माणसं दूर होण्याची जाणीव होते
शायरी
मोगरा
साथ मला देशील...
सावली तुझी
मिठीत तुझ्या ...
प्रेमाचं स्वप...
आयुष्याच गणित