STORYMIRROR

Shobha Wagle

Others

3  

Shobha Wagle

Others

सांज वेळ

सांज वेळ

1 min
245

सांज वेळी पाहतो मी रवि पश्चिमेला

आकाशाचे प्रतिबिंब तरंगे जलाशयात 

सुखद क्षणाच्या भेटी संग मम प्रियेच्या

आठवुनी काहुरे उठतात माझ्या हृदयात.


Rate this content
Log in