STORYMIRROR

PRIYA DESHPANDE

Others

4  

PRIYA DESHPANDE

Others

"सागरी किनारा"

"सागरी किनारा"

1 min
1.3K

"उमलत्या ह्या सांजवेळी 

बेभान हा वारा 

मंद लाटांच्या संगे 

वाहतो हा सागरी किनारा"


"इंद्रधनुष्याचे सप्तरंग 

आकाशी उधळले 

आठवणींच्या हिंदोळ्यांवर 

मन विसावले"


"धुंद मातीचा मंद गंध 

सभोवार पसरला 

शंख-शिंपल्यांमध्ये 

आयुष्याचा मोती गवसला"


"नक्षत्रांच्या साथीने

सारा आसमंत सजला 

सागर किनारी 

मनी गारवा लाभला"


Rate this content
Log in