STORYMIRROR

PRIYA DESHPANDE

Others

3  

PRIYA DESHPANDE

Others

"असा माझा काय गुन्हा...?"

"असा माझा काय गुन्हा...?"

1 min
358

"एक होती ती अशी

जराशी वेगळी

देखणी नसली तरी

सगळ्यांपेक्षा आगळी-वेगळी"


"स्वतःचे प्रतिबिंब तिला

नेहमीच सुंदर भासले

दुसऱ्यांच्या नजरेला

मात्र ते वारंवार खुपले"


"सामान्य रूपाची

प्रचिती तिला आली

जेव्हा दुसऱ्यांनी तिच्यावर

भरभरून टीका केली"


"सामान्य रूपसौंदर्य

ह्यात तिचा काय दोष...?

प्रत्यक्ष विधात्याने

दिलेला तो तर केवळ एक भाग..."


"पण मर्म हे कुणी न जाणले

असा माझा काय गुन्हा ...?

हे तिने वारंवार पुसले...? "


Rate this content
Log in