STORYMIRROR

kalpana dhage

Others

3  

kalpana dhage

Others

ऋतु वसंत !

ऋतु वसंत !

1 min
137

ऋतु वसंतातील कोकीळ

कुहू कुहू बोले

भारद्वाज आले आले

भारद्वाज आले !

सोय केली कोणी

हे कोणा न ठावे

भारद्वाज आले !

नवविख्यात कवींनी

स्थान भुषविले

भारद्वाज आले!

पृथ्वीतल सगळे

आनंदित झाले

भारद्वाज आले !

दुर्गुडे के व्ही



Rate this content
Log in