ऋणानुबंध
ऋणानुबंध
1 min
785
बंध बंध असतील अनेक
पण ऋणानुबंध हे असे सर्व श्रेष्ठ
गत जन्माचे वा सात जन्माचे नाते
प्रेमळ आपुलकीचे असे महाश्रेष्ठ.
नाही ओळख ना पाळख कधी कुणाची
अचानक भेटतात अशी माणसे आपुलकीची
बंध जुळतात तयाचे नात्याहुन श्रेष्ठ घनिष्ठ
तेव्हाच पटते खात्रीे नाती ती ऋणानुबंधाची.
