रंगपंचमी
रंगपंचमी
1 min
212
रंगपंचमीचा सण
विविध रंगांची उधळण
या रंगात रंगुम जाती
प्रत्येक मानव जाती
या रंगांचा आनंद
लाभो प्रत्येक मानवाला
साऱ्या रंगांची संगती
झाली आजच्या दिसाला
ना जातीचा ना धर्माचा
प्रत्येकाने उधळावा हा रंग एकतेचा
याला प्रेमाची किनार
याला मायेची झालर
विविधतेतील एकता
दिसती या रंगपंचमीतुनं
उधळू रंगांची पंचमी
येवुन एकत्र सर्वजण
गुण्या गोविंदाने साजरा करू
हा रंगपंचमीचा सण
