STORYMIRROR

Shubham Yerunkar

Others

3  

Shubham Yerunkar

Others

रात्र...

रात्र...

1 min
11.8K

फुलांचा इतिहास, कळ्यांनी लिहिला

रात्रीचा इतिहास, चांदण्यांनी लिहिला

चांदण्यांच्या शिताल पणात

काही काव्य आहे........

चांदण्या रात्री आकाशाकडे बघून

ढगांच्या पलिकडचे जग पहावं

कुशीत घेऊन तारे मोजावे.......

धगधगत्या आयुष्यात

विसावा घ्यावा ज्वलंत

प्रेम असावे रात्रीसारखे.........

अन्

आयुष्य असावे सूर्यासारखे

दवात भिजलेल्या फुलांच्या पाकळ्यांना

बेळगून आजचा दिवस

! मावळला मावळला !


साहित्याला गुण द्या
लॉग इन