पूज्य साने गुरुजी
पूज्य साने गुरुजी
1 min
27.9K
खरा तो एकचि धर्म
जगाला प्रेम अर्पावे
ह्याच तुमच्या संस्कारा ने
इथं पर्यन्त आम्हा पोचविले
गुरुजी तुमची खुप आठवण येते
आमच्या अंगणातली गाय पाहून
जशी तुमची मोरी गाय समोर येते
श्यामची आई हे पुस्तक न्हवे
आमच्यासाठी शिदोरी आहे
त्यातच तर खरं
जीवन जगण्याचे रहस्य आहे
