पर्यावरण दिन
पर्यावरण दिन

1 min

14.2K
पर्यावरणाचे बेगडी प्रेम
Fb आणि whatsapp वरी
नको शुभेच्छा हवी झाडी
कृतीच देशाचे भविष्य घडवी
झाडे लावा , झाडे जगवा
लावतात फक्त शाब्दिक रट
वाणीत नको कृतीत आणा
तरच होईल कायापालट