STORYMIRROR

kalpana dhage

Others

3  

kalpana dhage

Others

प्रेमळ माउली!

प्रेमळ माउली!

1 min
259

स्वामिनी, गृहिणी 

तू जगजननी 

आई माझी! 


समाज घडविण्याचे 

तिच्यात सर्व बळ 

घाबरून सोडील नराधम!

 

आई प्रेमळ माझी 

तिची हुशारी खुप 

तिला सर्व अवगत! 


माउली माझी 

प्रेमानं भरलेली 

माउली माझी! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन