STORYMIRROR

Tanvi Raut-Mhatre

Others

3  

Tanvi Raut-Mhatre

Others

प्रेम

प्रेम

1 min
680


प्रेम आई मुलात आहे

प्रेम बाबा मुलात आहे

प्रेम भाऊ बहीणीत आहे

प्रेम भावाभावात आहे

प्रेम बहिणी बहिणीत आहे

प्रेम सर्वत्र आहे

कारण प्रेम हे प्रेम आहे


Rate this content
Log in