प्रेम म्हणजे प्रेम असतं...
प्रेम म्हणजे प्रेम असतं...
1 min
161
प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं सेम नसतं
कुणाचं होतं तेव्हा पाऊस निनादत असतो
कुणाचं मोकळ्या केसात गुंतताना होतं
कुणाचं मलमली तारुण्य पहाटे पांघरताना होतं
प्रत्येकाचा भूकंप वेगळा ,रिकटर स्कॆल वेगळा
म्हणूनच हीर-रांझा,सोनी -महिवाल
अश्या अनेक जोड्या झाल्या.
