STORYMIRROR

kalpana dhage

Others

3  

kalpana dhage

Others

प्राजक्त

प्राजक्त

1 min
157

रंगाने रंगविला सामना

खेळाने खेळविला सामना

काव्य सुगंध दरवळला

आसमंतात दणाणला !

प्रभाते दर्शनाने

प्राजक्त मोहरला

आकर्षण त्याचे

मनमोहना !

राधा बावरे

हसले

मनी !


Rate this content
Log in