फुलपाखरू...
फुलपाखरू...
1 min
159
निळ्या-निळ्या आकाशात
काळे काळे ढग हे
त्याच आकाशात घेतेस
तू उंच भरारी...
झाडांच्या फांद्यावरी
अन् वेलफुलांवरी घेतेस
तू आकाशी भरारी...
रात्रीच्या प्रहरी घेतेस
तू आकाशी भरारी...
अन् दिसतेस तू परी...
पंख फुलवुनी
घेतेस तू उंच भरारी...
