STORYMIRROR

kalpana dhage

Others

3  

kalpana dhage

Others

फुल

फुल

1 min
309

सुगंधी फुले सुगंध देतात

आदर्श त्यांचा घ्यावा

त्या फुलांच्या पाकळ्या

मोहक असतात.

त्या फुलांच्या माळा

मनमोहक असतात

खुप सुंदर दिसतात.

फुलांचा रंग आणि सुगंध

मन प्रसन्न करतात

आठवण येताच फुलाच्या

गजराची मन फुलतात.

मनाला फुलवणारे फुले

मनमोहक असतात.



साहित्याला गुण द्या
लॉग इन