STORYMIRROR

अरविंद कुलकर्णी

Others

3  

अरविंद कुलकर्णी

Others

पावसात भिजू दे

पावसात भिजू दे

1 min
382

करपलेल्या मनाच्या गाभाऱ्यात

आशेचा कोंभ रुजू दे

मला पावसात थोडं भिजू दे


वय झालं म्हणून काय झालं

बालपण घेऊन अंगावरती

पावसात थोडं नाचू दे

मला पावसात थोडं भिजू दे


Rate this content
Log in