STORYMIRROR

sarala deshmana

Others

4  

sarala deshmana

Others

पाऊस

पाऊस

1 min
471

आल्या पावसाच्या धारा

झाला गार गार वारा.....


वाहे पावसाचे पाणी

गाई गोड गोड गाणी...


पडे पावसाचे थेंब

होई सारे रान चिंब...


भासे पावसाची नक्षी

जसे आकाशात पक्षी...


पहा पावसाचे रुप

सरीवर सरी खूप...


पाण्या पावसाचा रंग

मनी कृष्णाचा तो संग...


साचे पावसाचे तळे

तिथे मुले सारी खेळे...


दंग पावसाच्या संगे

खेळ लपाछपी रंगे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन