पाऊस
पाऊस
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
13
पाऊसपाणी यावे
अन मन आनंदित झाले
पाहून सुचते गाणे
पाऊसपाणी यावे
अन मन प्रसन्न झाले
पाहून सुचते काव्य
नयनांनी आभारी व्हावे.