STORYMIRROR

Anuradha Kadam

Others

2  

Anuradha Kadam

Others

ओंजळ ही सुखाची

ओंजळ ही सुखाची

1 min
3.2K


 

ओंजळ ही सुखाची

भरली तुझ्याच साठी

पदरास बांधल्या मी

वचनांच्या रेशिमगाठी

तळहातावर रंगवलेली

स्वप्ने तुझीच सारी

देहात फुलवली ही

दुःखे तुझी विखारी

डोळ्यात दिसेल माझ्या

तुला जगण्याची नवी वाट

तू रात्र घेऊन ये कुशीत

तुज गवसेल नवी पहाट.

 


Rate this content
Log in