STORYMIRROR

Supriya Devkar

Romance Others

3  

Supriya Devkar

Romance Others

ओलावा

ओलावा

1 min
11.8K


ओलावा हवा असतो शब्दांचा 

हवी असते मायेची फूकंर 

मग आपसुकच कुशीत शिरून 

ओघळतो आसवांचा पाझर

आपूलकीचे चार शब्द देतात 

सकंटात पाठीशी बळ

सोसता येते आपसुकच 

असह्य वेदनेतील कळ 

फूललेली शब्दांची बाग

दरवळते चोहीकडे 

निखळ हास्याचे झरे

वाहतात सगळीकडे. 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance