नवी पिढी
नवी पिढी
1 min
88
जगणाऱ्या खऱ्या मानवाशी एक शब्द बोलले नाही,
पण मन त्यांचे अनोळख्या आंतरजालावर भरकटत राही,
लहानश्या चुकीमुळे निराशाजनक होताच ढसाढसा रडते,
अन् ही निरागस नवी पिढी त्या भ्रमणध्वनीमध्ये जाणून गुंतते !
