STORYMIRROR

kalpana dhage

Others

3  

kalpana dhage

Others

नवा दिवस

नवा दिवस

1 min
311

भिऊन पावले टाकु नका

भिऊन डोके चालवु नका

भिनार्याला प्रकाश कोणी बघु देत नाही

भिनार्याला ईथे कोणी जगू देत नाही

गरुडाहून झेपवणारा

प्रत्येकाला प्राण आहे

विश्वास ठेवा तुमच्या पायात

न संपणारा त्राण आहे

नवा दिवस प्रकाश घेऊन येतो आहे

नवा दिवस विकास घेऊन येतो आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन