STORYMIRROR
नुस्का
नुस्का
नुस्का
नुस्का
सोडे ना मित्रांच्या
मैफिलीचा चस्का
चाले ना त्याच्यापुढे
मुलींचा नुस्का
ऐकत नाही तो कोणाचं
तोच करे फैसला
तोच जीवाला जीव देणारा
जिगरी यार आपला...
More marathi poem from Sangam Pipe Line Wala
Download StoryMirror App