Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

प्रशांत पवार

Others

4  

प्रशांत पवार

Others

निसर्गाची नांदीयाळी

निसर्गाची नांदीयाळी

1 min
133

खळखळ गात गाणं

वाहत असते नदी

काठावर हिरवी सोनं

ताठ मानेने उभी

ऊंच कड्यावरून

पक्षी शीळ घाली

हीच वाटे ती

निसर्गाची नांदीयाळी

Rate this content
Log in