STORYMIRROR

UMA PATIL

Others

2  

UMA PATIL

Others

निसर्ग

निसर्ग

1 min
336

दाटते सारी

हिरवळ भोवती

आनंद भारी.............. (१)


वाऱ्याचा गंध

दरवळ पसरे

वाहे सुगंध.............(२)



धुंद गारवा

बहर निसर्गात

गातो पारवा.................(३)



व्यस्त ते पक्षी

फिरती आभाळात

रेखिली नक्षी...................(४)



हर्ष मनात

नाचूया आनंदाने

मस्ती तनात..................(५)


साहित्याला गुण द्या
लॉग इन