निसर्ग
निसर्ग
1 min
325
आज निसर्ग खुलला
परिसर बहरला
प्राजक्त हसला
समाधानााने !
प्राणी पक्षी आनंदी झाले
वसंताच्या आगमनाने
ऋतुराज बहरला
खरंच समाधानाने !
आयुष्य अस संतोष
नित्य खुलावं बहराव
प्रसन्न मनानं हसत
नवनव रोज खुलावं !