Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

आ. वि. कामिरे

Others

5.0  

आ. वि. कामिरे

Others

नेता कोण आहे ?

नेता कोण आहे ?

1 min
219


नेता कोण आहे ?

अरे ज्याच्या रक्तात अभिमान

अन् ह्रदयात असेल स्वाभिमान

तो नेता आहे.


नेता कोण आहे ?

ज्याला स्वत:पेक्षा दुसऱ्यांची असते चिंता

त्यांना सुख द्याया तो करीतो आटापिटा

असा विचारवंतच नेता आहे.




नेता कोण आहे ?

जो जवळ नाही येवू देत कधीही भ्रष्टाचाराला

आणि कधीही नाही सोडत आपल्या मार्गाला

असा दृढनिश्चयीच नेता आहे.




नेता कोण आहे ?

जो नाही पडत बळी कोणत्याही स्वार्थाला

अन् लावत नाही धक्का कुणाच्या सन्मानाला

जो चालतो सदा एक मार्गाला

आसा निष्ठावंतच नेता आहे.




नेता कोण आहे ?

ज्याकडे नाही गमवण्यासारख काही

चालतो सदा जनतेसवे तोही

नाही वेळ त्यास घालवाया काही

असा जनोध्दारकच नेता होऊ शकतो.



Rate this content
Log in